Published Oct 10, 2024
By Harshada Patole
Pic Credit - social media
हॉटेल बुकिंग करताना होणाऱ्या scam पासून कसे वाचाल?
आपण सुट्टीला गेलो किंवा बिझनेस ट्रिपला गेलो तरी साहजिकच आपण हॉटेलमध्ये राहण्यासाठी रूम घेतो.
.
पण अनेकवेळा हॉटेल बुकिंग करताना आपण अशा चुका करतो की आपले लाखो रुपयांचे नुकसान होते.
.
आता डिजिटल युग आले आहे, अशा परिस्थितीत बहुतेक लोक ऑनलाइन पेमेंट करतात.
हॉटेल बुकिंग दरम्यान क्रेडिट कार्ड पेमेंट करणे सामान्य आहे पण आजकाल हॉटेल उद्योगात क्रेडिट कार्ड घोटाळे सुरू आहेत.
ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंटच्या वाढत्या व्यापामुळे, फिशिंग घोटाळे, हॅकिंग किंवा क्रेडिट कार्ड चोरीचा धोका वाढत आहे.
हॉटेल बुकिंग दरम्यान क्रेडिट कार्ड पेमेंट करणे सामान्य आहे पण आजकाल हॉटेल उद्योगात क्रेडिट कार्ड घोटाळे सुरू आहेत.
त्यामुळे सर्वप्रथम हे जाणून घ्या की तुम्ही ज्या वेबसाइटवर पेमेंट करणार आहात ती वैध आहे की नाही.
संपूर्ण माहिती पडताळल्याशिवाय एक्सट्रा पैसे देऊ नका.
त्यामुळे कोणत्याही ट्रॅव्हल एजंटची नेमणूक करताना डोळे उघडे ठेवा.