www.navarashtra.com

Published  Nov 06 , 2024

By Tejas Bhagwat

Pic Credit - istockphoto

आजकालच्या काळामध्ये यूपीआय रिफंड स्कॅम हा एक मोठा स्कॅम म्हणून समोर आला आहे. 

या स्कॅममध्ये तुमच्या अकाऊंटला पैसे पाठवले आहेत, अशा प्रकारचा फोन येतो. 

स्कॅम

मात्र हा फोन किंवा यासंदर्भात आलेले मेसेज हे खरे नसतात. 

खोटे मेसेज 

अशा मेसेज आणि फोन्समुळे यूजर्स या स्कॅमचे शिकार होतात. 

फेक फोन कॉल्स 

.

जर का तुम्हाला असा मेसेज आला तर तुम्ही पहिले बँक अकाऊंट चेक करावे. 

अकाऊंट चेक करावे

.

कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. नाहीतर तुमचे अकाऊंट रिकामे होऊ शकते. 

अनोळखी लिंक