Science Technology

20 August, 2025

Author:  हर्षदा जाधव

बेस्ट फोटोग्राफर कसं बनाल?

प्रत्येक ऑब्जेक्टला वेगवेगळ्या अँगलने पाहा आणि फोटो क्लिक करा

फोटो क्लिक

Picture Credit: Pinterest

तुमच्या कॅमेऱ्याची सेटिंग समजून घ्या

कॅमेरा सेटिंग

Picture Credit: Pinterest

फोटो क्लिक करताना योग्य ठिकाणी फोकस करा

योग्य फोकस

Picture Credit: Pinterest

फोटोग्राफी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उजेड

महत्त्वाची गोष्ट

Picture Credit: Pinterest

फोटोग्राफी करताना रुल ऑफ थर्ड्स चा वापर करा

 रुल ऑफ थर्ड्स

वेगवेगळ्या अँगलने आणि जास्तीत जास्त फोटो क्लिक करा

जास्त फोटो

क्लिक केलेले फोटो एडिट करा 

फोटो एडिट