तुम्हाला देखील बीजीएमआयमध्ये प्रो प्लेअर बनायचं आहे?
Picture Credit: pinterest
रँक वाढवणं आणि स्किल्स सुधारण्यावर तुमचं लक्ष केंद्रीत करा.
Picture Credit: pinterest
हॉट ड्रॉप टाळा. आधी लूट गोळा करा आणि त्यानंतर शत्रूंचा सामना करा.
Picture Credit: pinterest
तुमच्या सोयीप्रमाणे कंट्रोल सेटिंग एडजस्ट करा.
Picture Credit: pinterest
प्रत्येक बंदुकीचा रिकॉईल आणि रेंज समजून घ्या.
Picture Credit: pinterest
तुमच्या सहकाऱ्यांसोबत समन्वय राखा आणि माईक वापरा.
Picture Credit: pinterest
झोन, शत्रू आणि स्थिती या सर्व गोष्टी समजून घेऊन खेळा.
Picture Credit: pinterest
ट्रेनिंग मोडमध्ये दररोज लक्ष्य साधण्याची आणि प्रतिक्षिप्त क्रिया सुधारण्याची क्षमता वाढवा.
Picture Credit: pinterest