सकाळी उठल्या उठल्या घरातील पडदे उघडावे, त्यामुळे सूर्यप्रकाश घरात येतो
Picture Credit: Pinterest
तुमच्या दिवसाची सुरूवात हसण्याने करा, त्यामुळे सकारात्मक
दिवसातून 2 मिनिट्स स्ट्रेचिंग करा, त्यामुळे ताजेतवाने वाटते. मसल्स चांगल्या होतात
दिवसाची सुरूवात एक ग्लास पाण्याने करा, शरीर हायड्रेट राहते
संगीतामुळे मूड चांगला होतो, त्यामुळे आवडतं गाणं नक्की ऐकावे
एका वहीवर चांगल्या गोष्टी लिहून काढा, त्यामुळे तुमचा दिवस चांगला जातो
काही मिनिटे शांत राहा, आराम करा आणि चांगल्या मनाने दिवस सुरू करा