Published Feb 26, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - Social Media
सकळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासणं गरजेचं आहे.
दातांचं आरोग्य सुधारण्यासाठी त्यांची निगा राखणं गरजेचं आहे.
बऱ्याचदा दात घासूनही ते योग्यरित्या स्वच्छ होत नाही.
दात स्वच्छ असले तर जेवण पचतं असं आरोग्यतज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी सांगितलं आहे.
दात घासताना ते गोलाकार स्थितीत घासावे असं केल्याने दातांवर असलेला थर निघतो.
दातांवरचा पिवळेपणा निघून जाण्यासाठी तसंच दातांवरील थर हटविण्साठी गोलाकार पणे घासावेत.