लग्नाचे दागिने घेण्यापूर्वी फॉलो करा

Life style

02 December 2025

Author:  शिल्पा आपटे

दागिने खरेदीआधी बजेट ठरवा, त्यामुळे जास्त प्रमाणात खर्च होणार नाही

बजेट ठरवा

Picture Credit:  Pinterest

दागिने घालता येतील, आणि सहज कॅरी करता येतील अशाच वजनाचे घ्या

दागिन्यांचे वजन

Picture Credit: Pinterest

22 k की 18 k सोन्याचे दागिने घ्यायचे हे आधीच ठरवा

शुद्धता

Picture Credit: Pinterest

खरेदी केलेल्या दागिन्यांचे बील घ्या, वजन, कॅरेट आणि किंमत बिलात असावी

बिल घ्या

Picture Credit: Pinterest

प्रत्येकाचे मेकिंग चार्जेस वेगवेगळे असतात, खरेदी करण्याआधी तुलना करा

मेकिंग चार्जेस

Picture Credit: Pinterest

ज्वेलरी Exchange करायची असेल तर पॉलिसी नीट वाचा

Exchange policy

Picture Credit: Pinterest

दागिने सुंदर दिसण्यासाठीच घ्या, पण कम्फर्टही तितकाच महत्त्वाचा आहे

डिझाइन

Picture Credit: Pinterest