व्हॉट्सॲपवर मोबाईल नंबर कसा बदलायचा?

Science Technology

7 July 2026

Author:  हर्षदा जाधव

मोबाईल नंबर

व्हॉट्सॲपवर रजिस्टर मोबाईल नंबर बदलणं आता आणखी सोपं झालं आहे. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

व्हॉट्सॲप अकाऊंट 

नंबर बदलण्यासाठी तुम्हाला अकाऊंट डिलीट करण्याची गरज नाही.

(फोटो सौजन्य – Pinterest)

सोपी प्रोसेस

काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही मोबाईल नंबर बदलू शकता. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

व्हॉट्सॲप ओपन करा आणि सेटिंगमध्ये जा.

सेटिंग उघडा

(फोटो सौजन्य – Pinterest)

आता अकाऊंटवर टॅप करा आणि चेंज नंबर पर्याय निवडा.

चेंज नंबर 

(फोटो सौजन्य – Pinterest)

चेंज नंबरवर क्लिक केल्यानंतर नवीन नंबर एंटर करा आणि सबमिट करा. 

नवीन नंबर 

(फोटो सौजन्य – Pinterest)

तुमच्या संपर्कातील सर्वांना तुम्ही नंबर बदलल्याची नोटिफिकेशन पाठवली जाईल. 

नोटिफिकेशन जाईल

(फोटो सौजन्य – Pinterest)

या प्रोसेसमध्ये तुमच्या फोनमधील कोणता डेटा देखील डिलीट होणार नाही. 

फोनमधील डेटा 

(फोटो सौजन्य – Pinterest)