सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनचे कीबोर्ड ओपन करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता कीबोर्डच्या वरच्या बाजूला दिसणाऱ्या सेटिंग आयकॉनवर क्लिक करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता तुम्हाला स्क्रिनवर थीम पर्याय दिसेल.
(फोटो सौजन्य – Pinterest)
थीम पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अनेक नवीन पर्याय दिसू लागतील.
(फोटो सौजन्य – Pinterest)
यामध्ये कलर्स, लँडस्केप, लाईट ग्रेडियंट आणि डार्क ग्रेडियंट यांचा समावेश असेल.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता तुम्ही तुमच्या आवडत्या थीमची निवड करू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)
यानंतर कीबोर्डच्या खालील बाजूला दिसणारा अप्लाय पर्याय निवडा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कीबोर्ड थीम बदलू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)