स्मार्टफोनमध्ये फ्लाईट मोड ऑन करा, ज्यामुळे फोन वेगाने चार्ज होण्यास मदत होईल
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनसाठी चांगल्या आणि ओरिजीनल चार्जरचा वापर करा
Picture Credit: Pinterest
चार्जिंगदरम्यान फोनचा वापर करणं टाळा
Picture Credit: Pinterest
चार्जिंगला लावताना फोनचे कव्हर काढून ठेवा
Picture Credit: Pinterest
पावर बँकऐवजी वॉल सॉकेट चार्जरचा वापर करा
Picture Credit: Pinterest
फोन स्विच ऑफ करून स्मार्टफोन चार्जिंगला लावा
स्मार्टफोन चार्ज करताना ब्राईटनेस कमी ठेवा
स्मार्टफोन चार्ज करताना फास्ट चार्जरचा वापर करा