सोशल मीडिया अकाऊंट, बँकिंग, स्मार्टफोन अकाऊंट सर्वत्र वेगवेगळ्या पासवर्डचा वापर केला जातो.
Picture Credit: Pinterest
आपण वापरत असलेला पासवर्ड खरंच सुरक्षित आहे का, हे तुम्ही 5 सेकंदात तपासू शकता.
Picture Credit: Pinterest
पासवर्ड किमान 12 कॅरेक्टरचा असणं अत्यंत गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
पासवर्डमध्ये लहान आणि मोठ्या अशा दोन्ही अक्षरांचा समावेश असावा.
तुम्ही वापरत असलेल्या पासवर्डमध्ये नंबर आणि विशेष चिन्हे वापरल्याची खात्री करा.
Picture Credit: Pinterest
नाव, जन्मतारीख, फोन नंबर, यांचा पासवर्डमध्ये वापर करणं टाळा.
Picture Credit: Pinterest
एकच पासवर्ड सर्वत्र वापरू नका. प्रत्येक अकाऊंटसाठी वेगळा पासवर्ड वापरा.
Picture Credit: Pinterest
12 कॅरेक्टर, अक्षरं, नंबर, चिन्हं अशा सर्वांचा तुमच्या पासवर्डमध्ये समावेश असणं महत्त्वाचं आहे.
Picture Credit: Pinterest