नारळात पाणी शोधण्याची पारंपरिक पद्धत

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex

नारळाला श्रीफळ म्हटलं जातं.

श्रीफळ 

जेवणाला रुचकर बनविण्यासाठी असो किंवा आरोग्यासाठी नारळ वरदान आहे.

नारळ 

कोकणात नारळाचं उत्पादन मोठ्या प्नमाणात होतं.

उत्पादन 

नारळात पाणी शोधण्याची पारंपरिक पद्धत जाणून घेऊयात.

पारंपरिक पद्धत 

नारळ हातावर ठेवा त्यानंतर हात न हलवता त्याला तसंच हातावर ठेवा.

नारळ 

काही वेळाने जर नारळ सरळ उभा राहिला तर त्यात पाणी आहे, असं म्हटलं जातं.

कसं ओळखायचं ? 

या पाणी शोधण्याच्य़ा पद्धतीला तसं वैज्ञानिक कारण नाही.

वैज्ञानिक कारण

मात्र  नारळात पाणी शोधण्याची ही कोकणातील फार जुनी परंपरा आहे.  

 जुनी परंपरा

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?