हे आहेत WhatsApp वर ब्लॉक केल्याचे संकेत

Science Technology

19 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

WhatsApp हा डिजीटल पद्धतीने संवाद साधण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे

सोपा मार्ग

Picture Credit: Pinterest

WhatsApp वर आपण वेगवेगळ्या लोकांसोबत बोलतो

डिजीटल पद्धत

Picture Credit: Pinterest

पण WhatsApp वर तुम्हाला कोणी ब्लॉक केलं तर कसं ओळखाल?

कसं ओळखाल?

Picture Credit: Pinterest

प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन दिसत नसेल तर समोरच्याने तुम्हाला ब्लॉक केल्याची शक्यता आहे

लास्ट सीन

Picture Credit: Pinterest

जर तुम्हाला समोरच्याचे स्टेटस दिसत नसतील तर ब्लॉक केल्याची शक्यता जास्त असते

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

तुम्ही केलेल्या मेसेजवर खूप दिवस सिंगल टिक असेल तर ब्लॉग केल्याची शक्यता आहे

सिंगल टिक

Picture Credit: Pinterest

तुम्ही यूजरला कॉल केल्यानंतर बराच वेळ स्क्रिनवर कॉलिंग असं दिसत असेल तर शक्यता अधिक वाढते

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

जर तुम्ही एखाद्याला ग्रुपमध्ये जोडण्याचा प्रयत्न करत असाल पण ही प्रक्रिया पूर्ण होत नसेल तर तुम्हाला ब्लॉक केले आहे

WhatsApp ग्रुप

Picture Credit: Pinterest