EPFO ने मिस्ड कॉल आणि SMS सेवा सुरू केली आहे
Picture Credit: iStock
रजिस्टर्ड नंबरवरून मिस्ड कॉल द्या, किंवा SMS पाठवून PF बॅलेन्स चेक करा
Picture Credit: iStock
तुमच्याकडे इंटरनेट नसतानाही तुमच्यासाठी हे उपयोगी पडू शकते
Picture Credit: iStock
EPFOHO आणि 7738299899 वर पाठवा, काही सेकंदात PF बॅलेन्स तुम्हाला समजेल
Picture Credit: iStock
PF खात्याशी संबंधित कागदपत्रं, Digi locker मध्ये पाहू शकता
Picture Credit: iStock
UAN कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर, PF सर्टीफिकेट, Digi locker मधून डाउनलोड करा
Picture Credit: iStock
आधी ही सुविधा उमंग App वर उपलब्ध होती, आता DIGI LOCKER वर उपलब्ध
Picture Credit: iStock