दोन्याची सत्यता पडताळण्याची पद्धत जाणून घ्या

Life style

20 November, 2025

Author:  नुपूर भगत

BIS हॉलमार्क, 916/750/999 नंबर आणि ज्वेलर कोड पाहा.

 हॉलमार्क तपासा

Picture Credit: Pinterest

चुंबक घ्या आणि त्याला चिपकतंय का ते तपासा, शुद्ध सोनं चुंबकाला कधीही चिकटत नाही.

चुंबक चाचणी

Picture Credit: Pinterest

 ॲसिड टाकल्यावर रंग बदल न झाल्यास सोनं शुद्ध आहे.

नायट्रिक ॲसिड टेस्ट

Picture Credit: Pinterest

 सोनं जड असून त्याची घनता साधारण 19.3 g/cm³ असते.

वजन आणी घनता 

Picture Credit: Pinterest

 खरे सोनं नेहमी पाण्यात पूर्ण बुडते, नाही बुडल तर ते खोट असल्याची शक्यता आहे.

पाण्यात बुडवून पाहा

Picture Credit: Pinterest

 टाईलवर घासल्यास सोनेरी रेषा आली तर ते खरे सोनं आहे.

सिरेमिक टाईल टेस्ट

Picture Credit: Pinterest

ज्वेलरकडे वैज्ञानिक पद्धतीने कॅरेट आणि मिश्रधातूचे प्रमाण कळते.

XRF मशीन टेस्ट

Picture Credit: Pinterest