Published Sept 24, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
सॅमसंग गॅलॅक्सीने M55s 5G स्मार्टफोन लाँच केला आहे.
आपला स्मार्टफोन ५जी आहे की नाही, हे कसे ओळखायचे ते आपण जाणून घेऊयात.
मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाणून फोन ५जी आहे की नाही ते पाहता येईल.
.
त्या ठिकाणी ४जी किंवा LTE लिहिले असेल तर तुमचा फोन ४जी आहे.
तुमचा मोबाईल ५जी सपोर्ट करत असेल तर तो फोन ५जी आहे.
याशिवाय मोबाईलच्या बॉक्सवरून देखील तुम्ही ४ जी की ५जी आहे ते पाहू शकता.
मोबाईलचे मॉडेल सर्च करून देखील तुम्ही तपासू शकता.