कलिंगड खरेदी करताना त्याचा रंग पाहा.
Picture Credit: Pinterest
कलिंगडचा रंग बाहेरुन गडद, काळपट हिरवा असेल तर ते कलिंगड गोड असते.
Picture Credit: Pinterest
कलिंगड वजनदार निवडा.
Picture Credit: Pinterest
कलिंगडचा देठ हिरवा असेल तर ते कच्चे आहे.
Picture Credit: Pinterest
पिकलेल्या कलिंगडचा देठ कोरडा, वाळलेला असतो. त्यात रसरशीतपणा नसतो.
Picture Credit: Pinterest
नैसर्गिकपणे पिकलेल्या कलिंगडवर पिवळट डाग असतो.
\Picture Credit: Pinterest
घुमणारा आवाज असेल तर ते परिपक्व आहे.
Picture Credit: Pinterest
कलिंगडचा आकार लांबट असावा.
Picture Credit: Pinterest