कॉलेजसाठी लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करताय?

Science Technology

6 November 2026

Author:  हर्षदा जाधव

स्मार्टफोन आणि इतर गॅझेट्ससोबतच लॅपटॉप देखील तितकाच महत्त्वाचा आहे.

लॅपटॉप गॅझेट

Picture Credit: Pinterest

कॉलेजपासून ऑफीसपर्यंत सर्व काम लॅपटॉपवर केली जाऊ शकतात. 

लॅपटॉपचे फायदे

Picture Credit: Pinterest

कॉलेज प्रोजेक्टसाठी लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 

महत्त्वाच्या गोष्टी

Picture Credit: Pinterest

लॅपटॉपमध्ये केवळ रॅम आणि स्टोरेज पुरेसे नाही तर एआय फीचर्स असणं देखील गरजेचं आहे.

एआय फीचर्स

Picture Credit: Pinterest

लॅपटॉपमध्ये पावरफुल बॅटरी लाईफसह फास्ट चार्जिंग सपोर्ट असल्याची खात्री करा. 

बॅटरी आणि चार्जिंग

Picture Credit: Pinterest

नोट्स, पीडीएफ, प्रेजेंटेशन तयार करण्यासाठी डिटॅचेबल कीबोर्डवाले हलके 2-इन-1 मॉडेल्स फायदेशीर ठरू शकतात. 

2-इन-1 मॉडेल्स

Picture Credit: Pinterest

सामान्य कॉलेज वर्कलोडसाठी 8GB रॅम पुसेशी आहे, मात्र जड कामांसाठी 16GB रॅम निवडणं योग्य ठरते. 

योग्य रॅम निवडा

Picture Credit: Pinterest

लॅपटॉपचे वजन हलके असेल तर तो तुम्ही सहज कुठेही घेऊन जाऊ शकता. 

हलके वजन 

Picture Credit: Pinterest