रोजच्या वापरासाठी स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम असणे आवश्यक आहे.
Picture Credit: Pinterest
तुमचा स्मार्टफोन दीर्घकाळ स्मूथ चालावा यासाठी दमदार प्रोसेसरची आवश्यकता असते.
Picture Credit: Pinterest
5000 mAh किंवा त्याहून अधिक पॉवरफुल बॅटरी तुमच्या स्मार्टफोनसाठी योग्य आहे.
Picture Credit: Pinterest
बजेट कमी असले तरी तुमच्या स्मार्टफोनमध्ये HD किंवा फुल HD डिस्प्ले असल्याची खात्री करा.
Picture Credit: Pinterest
बेसिक पण पावरफुल कॅमेरा रोजच्या वापरासाठी परफेक्ट आहे.
Picture Credit: Pinterest
फोन खरेदी करताना स्मार्टफोनला वेळोवेळी अपडेट मिळतील याची खात्री करा.
Picture Credit: Pinterest
नवीन स्मार्टफोन गेमिंगसाठी, फोटोग्राफीसाठी किंवा इतर कोणत्या कामासाठी पाहिजे, हे ठरवा.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी तुमचं बजेट ठरवा.
Picture Credit: Pinterest