असा निवडा योग्य लॅपटॉप 

Science Technology

24 June 2026

Author:  हर्षदा जाधव

गरज लक्षात घ्या

लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी सर्वात आधी तुमची गरज लक्षात घ्या. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

लॅपटॉप प्रोसेसर

लॅपटॉप प्रोसेसरच्या नवीनतम पिढीचा विचार करा, कारण हे प्रोसेसर उत्तम परफॉर्मन्स देतात.

(फोटो सौजन्य – Pinterest)

रॅम आणि स्टोरेज

16 जीबी रॅम आणि 512 जीबी एसएसडी स्टोरेज असलेले मॉडेल तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

लॅपटॉपमध्ये कमीत कमी सहा ते आठ तासांचा बॅटरी बॅकअप असणं गरजेचं आहे. 

बॅटरी बॅकअप

(फोटो सौजन्य – Pinterest)

लॅपटॉपमध्ये चांगल्या अनुभवासाठी फुलएचडी (1920×1080) डिस्प्ले असणं गरजेचं आहे. 

डिस्प्लेची क्वालिटी

(फोटो सौजन्य – Pinterest)

लॅपटॉपचे वजन हलके असावे, ज्यामुळे तो तुम्ही प्रवासात सहज घेऊन जाऊ शकता. 

लॅपटॉपचे वजन 

(फोटो सौजन्य – Pinterest)

लॅपटॉपमध्ये लाइसेंस प्राप्त ऑपरेटिंग सिस्टिम असल्याची खात्री करा. 

ऑपरेटिंग सिस्टिम

(फोटो सौजन्य – Pinterest)

लॅपटॉपमध्ये यूएसबी-सी, यूएसबी-ए, एचडीएमआइ आणि हेडफोन जॅक आहे का तपासा. 

कनेक्टिविटी पर्याय

(फोटो सौजन्य – Pinterest)