कांदा चिरण्याची घरगुती ट्रिक

Life style

01 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

कांदा चिरणे अनेकांना कठीण काम वाटते

कठीण काम

Picture Credit: Pinterest

बऱ्याचदा कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं, ही ट्रिक अशावेळी कमी येईल

डोळ्यातून पाणी

Picture Credit: Pinterest

कांदा चिरताना डोळ्यांमधून पाणी येऊ नये म्हणून कांद्याला थंड पाण्याने धुवून घ्या

थंड पाणी

Picture Credit: Pinterest

त्यांनतर कांद्याला मधून कापून त्याचे दोन तुकडे करा

दोन भाग

Picture Credit: Pinterest

 व्हेजिटेबल पिलरच्या मदतीने बटाटा, काकडी सोलता, कापता येते

व्हेजिटेबल पिलर

Picture Credit: Pinterest

बटाटा पिलरच्या मदतीने कांदा मोकळा आणि बारीक कापला जाईल

बारीक कांदा

Picture Credit: Pinterest

यामुळे कांदा झटपट कापला जातो ज्यामुळे वेळही वाचतो

वेळ वाचतो

Picture Credit: Pinterest