कारचा डॅशबोर्ड केवळ कारचे सौंदर्य वाढवत नाही.
Picture Credit: Pinterest
उलट, योग्य साफसफाई केल्यास त्याचा दर्जा आणि चमकही दीर्घकाळ टिकून राहते.
Picture Credit: Pinterest
डॅशबोर्डवर ठेवलेली नाणी, ग्लास किंवा चार्जर यांसारख्या अनावश्यक वस्तू आधीच काढून बाजूला ठेवा.
Picture Credit: Pinterest
एका बादलीत कोमट पाणी घ्या आणि त्यात कार वॉश शॅम्पूचे काही थेंब टाकून द्रावण तयार करा.
Picture Credit: Pinterest
मायक्रोफायबर काडप शॅम्पूच्या पाण्यात बुडवा आणि ते चांगले पिळून घ्या. जेणेकरुन कापड फक्त किंचित ओलसर राहिल.
Picture Credit: Pinterest
डॅशबोर्डवरील सैल धूळ काढण्यासाठी कोरड्या मायकोफ्रायबर कापडाने साफसफाईला सुरुवात करा.
Picture Credit: Pinterest
कोपऱ्यांतील आणि अरुंद जागांमधील धूळ साफ करण्यासाठी व्हॅक्युम क्लीनरच्या मऊ ब्रशचा वापर करा.
Picture Credit: Pinterest
तुमची गाडी नेहमी स्वच्छ दिसावी असे तुम्हाला वाटत असेल तर
Picture Credit: Pinterest
डॅशबोर्डची नियमित स्वच्छता आणि योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
Picture Credit: Pinterest