एक्झॉस्ट फॅन खराब झालाय?

Life Style

06 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

एक्झॉस्ट फॅन

तेलाची फोडणी, गरम वाफ, धुळ यामुळे प्रत्येक एक्झॉस्ट फॅन खराब होतो. 

Picture Credit: Pinterest

चिकट राब

एक्झॉस्ट फॅनवर तेलकट आणि चिकट राब बसतो. 

Picture Credit: Pinterest

बेकिंग सोडा

साबण, रासायनिक क्लीनर्स वापण्यापेक्षा बेकिंग सोडा वापरा.

Picture Credit: Pinterest

टूथपेस्टचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते.

टूथपेस्ट

Picture Credit: Pinterest

लिंबाने फॅन स्वच्छ केल्यास चिकट राब निघून जातो. 

लिंबू

Picture Credit: Pinterest

वरील सर्व मिश्रण एकत्र करुन लावल्या चांगला फायदा होतो.

मिश्रण

\Picture Credit: Pinterest

यामुळे फॅनला नव्या सारखा चमक येते.

फॅन चमकतो

Picture Credit: Pinterest

योग्य पद्धत वापरुन हा फॅन काही मिनिटांत स्वच्छ होतो. 

योग्य पद्धत

Picture Credit: Pinterest

बर्फाचा डोंगर कसा काढाल?