Car Windshield च्या टिप्स

Car

27 November 2025

Author:  शिल्पा आपटे

थंडीत Car Windshield वर अनेकदा धुकं साचतं

Car Windshield

Picture Credit:  Pinterest

AC सुरू करा, तापमान कमी असल्याने काचेवरील धुकं साफ होतं

AC ची थंड हवा

Picture Credit: Pinterest

डीफ्रॉस्टर आणि हीटरचा योग्य वापर करा, 1-2 मिनिटात धुकं स्वच्छ होईल

डीफ्रॉस्टर, हीटर

Picture Credit: Pinterest

शेविंग क्रीम, कच्चा बटाटा काचेवर लावावा, नंतर फडक्याने पुसून घ्या

देसी जुगाड

Picture Credit: Pinterest

सिलिका जेल पॅक, डीह्युमिडीफायर पॅक ठेवावा. धुकं 80 टक्क्यांपर्यंत कमी होते

ओलावा शोषून घेते

Picture Credit: Pinterest

मायक्रोफायबर कापड जवळ ठेवावे, धुकं साचल्यास ते पुसण्यासाठी वापरा

मायक्रोफायबर कापड

Picture Credit: Pinterest

क्रॉस-व्हेंटिलेशनमुळे Car Windshield साफ होते. ग्लास क्लीनर वापरा

ग्लास क्लीनर

Picture Credit: Pinterest