बर्नर स्वच्छ करण्याची ट्रिक

Life style

20 November 2025

Author:  शिल्पा आपटे

सध्या प्रत्येकाकाडे मॉड्युलर किचन आहे, मात्र बर्नर साफ करण्याचा त्रास आहेच

मॉड्युलर किचन

Picture Credit:  Pinterest

बर्नर वेळोवेळी स्वच्छ न केल्यास त्याची फ्लेम कमी होते

बर्नर 

Picture Credit: Pinterest

हे घाण झालेले बर्नर साफ करण्याची सोपी ट्रिक समजून घ्या

ट्रिक

Picture Credit: Pinterest

बर्नर थंड पाण्याव बुडवून ठेवा, त्यामुळे ते नॉर्मल तापमानाला येतील

थंड पाणी

Picture Credit: Pinterest

आता एका बाउलमध्ये गरम पाण्यात ईनो, बेकिंग सोडा, लिंबाचा रस घालून मिक्स करा

मिश्रण

Picture Credit: Pinterest

या तयार मिश्रणात बर्नर अर्धा तास बुडवून ठेवावे

बर्नर टाका

Picture Credit: Pinterest

छोट्या ब्रशच्या सहाय्याने बर्नर साफ करा, घाण निघून जाईल

ब्रश

Picture Credit: Pinterest

नंतर स्वच्छ पाण्याने धुवून बर्नर फडक्याने पुसून घ्या

फडक्याने पुसावे

Picture Credit: Pinterest