Published Nov 06,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
साफसफाई करण्यापूर्वी पंखा स्वीच ऑफ करा
ओलं फडकं किंवा स्पंजचा वापर ब्लेड्स साफ करण्यासाठी वापरा
बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करून ग्रीस साफ करा
गरम पाणी आणि डिश सोपने फिल्टर साफ करा
व्हॅक्यूम क्लीनरने धूळ साफ करा
टूथब्रशच्या साहाय्याने ब्लेड्सचे कोपरे साफ करा
.
साफ केल्यानंतर exhaust fan इंस्टॉल करा
.