Published Nov 06,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू लागलं आहे.
थंडीत बॅड कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणात वाढतं.
थंडीमुळे अनेकदा चमचमीत आणि तळलेलं मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं, त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं
थंडीत रक्तप्रवाह नीट होण्यास त्रास होतो, त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढते
शारीरिक व्यायामाच्या कमतरतेमुळेही थंडीत बॅड कोलेस्ट्रॉल वाढते.
चमचमीत खावं पण योग्य प्रमाणात खावं, त्यामुळे कोलेस्ट्रॉलही वाढणार नाही
.
थंडी असली तरी एक्सरसाइज न चुकता करावी, जेणेकरून बॅड कोलेस्ट्रॉल वाढणार नाही
.