www.navarashtra.com

Published March 23,  2025

By  Shilpa Apte

लेदर बॅग स्वच्छ करण्यासाठी या easy स्टेप्स वापरू शकता

Pic Credit - iStock

बेल्ट, हँडबॅग, जॅकेट, बूट लेदरच्या या वस्तू सगळ्यांकडेच असतात

लेदर बॅग

लेदर हँडबॅग, लेदर पर्स वापरत असाल तर त्या साफसुद्धा कराव्यात

वापर

व्हिनेगरमध्ये बेकिंग सोडा आणि पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा

व्हिनेगर

हे पाणी लेदर बॅगवर स्प्रे करा आणि सुक्या कपड्याने बॅग पुसून घ्या

स्प्रे

पाण्यात मीठ मिसळा, आणि त्या पाण्याने लेदरची बॅग पुसावी

मीठ

लेदर क्लींजर वापरूनही लेदर बॅग साफ करू शकता. 

क्लींजर

लेदर बॅग ओली झाल्यास किंवा पाणी सांडल्यास लगेच साफ करावी

पाणी

9 probiotic food, उन्हाळ्यात पचन राहील नीट