फोन बंद करा, नुकसान होणार नाही, साफसफाई नीट होईल
Picture Credit: Unsplash
सॉफ्ट ब्रशचा वापर करून स्पीकरवरील जाळं स्वच्छ करा, धूळ साफ करा
टूथपिकच्या मदतीने हळुहळू स्पीकरवरील धूळ साफ करा, जास्त जोर लावू नका
छोट्या हँड ब्लोअरचा वापर करा, स्पीकरवरील धूळ स्वच्छ होईल
ट्रांस्परंट सेलोटेप स्पीकरवर चिकटवा, हळुहळू सेलोटेप काढा, धूळ स्वच्छ होईल
कॉटनने स्पीकरचे पोर्ट साफ करा, ओला कॉटन वापरू नका
स्पीकर स्वच्छ केल्यानंतर गाणं लावून ऑडिओ टेस्ट करा.
स्पीकरसाठी असे कव्हर निवडा ज्याच्यासाठी डस्ट गार्ड असेल, धूळ जमा होणार नाही
स्क्रीन आणि स्पीकर स्वच्छ करण्यासाठी माइक्रोफायबर कपड्याचा वापर करा