चष्मा साफ करताना लक्षात ठेवा या गोष्टी 

Life style

27 September, 2025

Author:  हर्षदा जाधव

मायक्रो फायबर विशेषतः लेंस साफ करण्यासाठी तयार करण्यात आलं आहे 

मायक्रो फायबर

Picture Credit: Pinterest

लेन्स क्लिनिंग स्प्रे चष्म्यावरील धूळ आणि ग्रीस सहजपणे हटवतो 

क्लिनिंग स्प्रे

Picture Credit: Pinterest

क्लिनिंग स्प्रेचा वापर केल्यानंतर चष्मा मायक्रोफायबर कपड्याने स्वच्छ पुसून काढा 

स्वच्छ पुसा

Picture Credit: Pinterest

चष्माच्या दोन्ही बाजूला सफाई करा जेणेकरून विजन क्लियर होईल 

क्लियर विजन 

Picture Credit: Pinterest

दिवसातून कमीत कमी एक वेळा चष्मा साफ करणे अत्यंत गरजेचं आहे

एक वेळा

Picture Credit: Pinterest

साबन किंवा हँडवॉशने चष्मा धुवू नये

चष्मा धुवू नका

Picture Credit: Pinterest

चष्म्याचा वापर करून झाल्यावर त्याला व्यवस्थित केसमध्ये ठेवा 

केसमध्ये ठेवा

Picture Credit: Pinterest

परफ्युम किंवा ऑयली प्रोडक्ट्सने चष्म्याच्या लेन्सला नुकसान पोहोचू शकतो

ऑयली प्रोडक्ट्स

Picture Credit: Pinterest