विजेचा धक्का बसेला या भितीने आपण वर्षानुवर्षे आपल्या घरातील स्विचबोर्ड स्वच्छ करत नाही
Picture Credit: pinterest
याचा परिणाम म्हणजे आपल्या घरातील स्विचबोर्ड काळाकुट्ट होतो
Picture Credit: pinterest
स्विचबोर्डवर बरीच धुळ जमा होते
Picture Credit: pinterest
अशावेळी स्विचबोर्ड नेमका कसा स्वच्छ करावा, हे अनेकांना माहिती नसते
Picture Credit: pinterest
स्विचबोर्ड साफ करण्यापूर्वी सर्वात आधी सर्व स्विच बंद असल्याची खात्री करा
Picture Credit: pinterest
आता बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरॉक्साईच्या मदतीने स्विचबोर्ड स्वच्छ करा
Picture Credit: pinterest
एक कापड किंवा ब्रश घ्या आणि त्यावर पावडर टाकून स्विचबोर्ड स्वच्छ करा
Picture Credit: pinterest
Picture Credit: pinterest
स्विच बोर्ड साफ केल्यानंतर सुमारे १ तास तरी स्विच चालू करू नका