अशी स्वच्छ करा टीव्ही स्क्रीन

Science technology

24 November 2025

Author:  शिल्पा आपटे

घराची स्वच्छता राखणे रोजच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असते

स्वच्छता

Picture Credit:  Pinterest

घरातील टीव्ही साफ करताना विशेष काळजी घ्यावी

टीव्ही

Picture Credit: Pinterest

टिव्हीच्या स्क्रीनची साफसफाई करताना टीव्ही बंद करा

बंद करा

Picture Credit: Pinterest

सगळ्यात आधी एखाद्या मऊ फडक्याने स्क्रीनवरील धूळ पुसावी

धूळ पुसावी

Picture Credit: Pinterest

क्लिनर स्प्रे वापरताना थेट पुसू नका, फडक्यालर क्लिनर टाका मग पुसावे

क्लिनर स्प्रे

Picture Credit: Pinterest

टीव्हीची स्क्रीन साफ करताना लिक्विड थेट स्क्रीनवर फवारण्याची चूक टाळा

चुका टाळा

Picture Credit: Pinterest

स्क्रबिंग स्पंजचा वापर करू नका, त्यामुळे स्क्रीनवर धूळ जमा होते

स्क्रबिंग स्पंज

Picture Credit: Pinterest