आयफोन स्वच्छ करताना लक्षात ठेवा या गोष्टी 

Science Technology

25 October, 2025

Author:  हर्षदा जाधव

अ‍ॅपलने आयफोनच्या स्वच्छतेसाठी काही नियम जारी केले आहेत

काही नियम

Picture Credit: Pinterest

या नियमांचे पालन न केल्यास तुमचा आयफोन लवकर खराब होऊ शकतो

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

फक्त ७०% आयसोप्रोपाइल अल्कोहोल किंवा ७०% इथाइल अल्कोहोल वाइप्सने आयफोन स्वच्छ करा

अल्कोहोल वाइप्स

Picture Credit: Pinterest

क्लोरोक्स निर्जंतुकीकरण करणाऱ्या वाइप्सचा वापर देखील करू शकता

जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

हायड्रोजन पेरोक्साइड किंवा ब्लीचसारख्या क्लीनरचा वापर करू नका

ब्लीच क्लीनर

Picture Credit: Pinterest

आयफोनचा कोणताही पोर्ट किंवा ओपनिंगमध्ये ओलावा येऊ देऊ नका

ओलावा नको

Picture Credit: Pinterest

तुमचा आयफोन कोणत्याही लिक्विडमध्ये बुडवू नका 

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

आयफोन स्वच्छ केल्यानंतर त्याला सुका आणि मऊ कपड्याने पुसा

कपड्याने पुसा

Picture Credit: Pinterest