Android 16 ने काही ठरावीक स्मार्टफोन्ससाठी एक नवीन फीचर आणलं आहे.
Picture Credit: Pinterest
फीचरमध्ये यूजर्स एकाच स्मार्टफोनला दोन हेडफोन कनेक्ट करू शकतात.
Picture Credit: Pinterest
सर्वात आधी फोनमध्ये सेटिंगमध्ये जा आणि ब्लूटूथ आणि डिव्हाइस कनेक्शन चालू करा
Picture Credit: Pinterest
कनेक्ट करायच्या असलेल्या दोन्ही हेडफोन किंवा ईयरबड्सवर टॅप करा
Picture Credit: Pinterest
आधी एक आणि मग दुसरं असे दोन्ही हेडफोन कनेक्ट करा.
Picture Credit: Pinterest
फोनमध्ये ड्युअल ऑडिओ, शेअर ऑडिओ किंवा ऑडिओ आउटपुट ऑप्शन दिसेल.
Picture Credit: Pinterest
हे ऑप्शन चालू करताच, दोन्ही हेडफोन्स Active Output म्हणून सिलेक्ट करा.
Picture Credit: Pinterest
आता तुम्ही दोन्ही हडफोनमध्ये ऑडियो ऐकू शकणार आहात.
Picture Credit: Pinterest