उच्च रक्तदाब आणि मधुमेह दोन्ही एक साथ होणे ही एक गंभीर समस्या मानली जाते.
Picture Credit: Pinterest
हे हृदय आणि किडनीसाठी मोठी समस्या असल्याचे म्हटले जाते.
Picture Credit: Pinterest
योग्य आहार, व्यवस्थित व्यायाम आणि औषधांच्या मदतीने दोन्ही व्यवस्थित ठेवले जाते.
Picture Credit: Pinterest
या दोन्ही गोष्टी असलेल्यांनी मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करावे.
Picture Credit: Pinterest
रोज कमीत कमी 30 मिनिटं चालावे किंवा व्यायाम करावा.
Picture Credit: Pinterest
हिरव्या भाज्या आणि फायबर युक्त जेवण करावे. तसेच तळलेले आणि जंक फूड खाणे टाळावे.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी रक्तदाब आणि मधुमेह दोन्ही कंट्रोल करण्यासाठी हे फायदेशीर आहे
Picture Credit: Pinterest
मधुमेह आणि रक्तदानाची नियमितपणे तपासणी करावी