Published Sept 17, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
ब्लड प्रेशर अचानक वाढले? काय करावे
अचानक रक्तदाब वाढला तर अशावेळी कोणते घरगुती उपाय करून तुम्ही ब्लड प्रेशर नियंत्रणात आणू शकता
अचानक हाय बीपी समस्या उद्भवल्यास त्वरीत 1 ग्लास पाणी प्यावे, यामुळे पटकन आराम मिळतो
अचानक रक्तदाब वाढल्यास त्वरीत आंघोळ करावी. यामुळे मसल्स रिलॅक्स होतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो
.
हाय बीपी जाणवत असल्यास त्वरीत तुम्ही बेडवर झोपा, यामुळे आराम मिळून ब्लड प्रेशर सामान्य होते
.
तणावामुळे ब्लड प्रेशर वाढल्यास दीर्घ श्वास घेणे फायदेशीर ठरते, औषधांपर्यंत आराम मिळतो
डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवेनॉईड असून हे खाल्ल्याने उच्च रक्तदाबापासून आराम मिळतो
अचानक हाय बीपी वाटल्यास 1 ग्लास थंड पाण्यात सैंधव मीठ आणि लिंबू मिक्स करून प्यावे
मीठाचे सेवन कमी करा, वजन नियंत्रण, व्यायाम करणे, संतुलित आहार, झोप पूर्ण करणे यावकडे लक्ष द्या
आपल्या डॉक्टरांचा त्वरीत सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही