तुम्हाला देखील तुमच्या पर्सनल इंस्टाग्राम अकाऊंटला बिझनेस प्रोफाईल बनवायचे आहे का?
Picture Credit: Pinterest
पर्सनल अकाऊंट प्रोफेशनल अकाऊंटवर स्विच करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करा.
Picture Credit: Pinterest
सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये इंस्टाग्राम ॲप ओपन करा आणि प्रोफाईल आयकॉनवर टॅप करा.
Picture Credit: Pinterest
आता वरच्या बाजूला दिसणाऱ्या तीन लाईन्सवर क्लिक करा आणि खाली स्क्रोल करा.
Picture Credit: Pinterest
स्क्रीनवर दिसणारा अकाऊंट टाईप अँड टूल्स पर्यायावर क्लिक करा.
Picture Credit: Pinterest
स्क्रीनवर दिसणारा स्विच टू प्रोफेशनल अकाऊंट पर्याय निवडा आणि पुढील स्टेप्स फॉलो करा.
Picture Credit: Pinterest
आता तुमचे पर्सनल अकाऊंट प्रोफेशनल अकाऊंटमध्ये स्विच केले जाईल.
Picture Credit: Pinterest
आता तुम्ही तुमचा आवडता कंटेट, रिल्स, पोस्ट प्रोफेशनल अकाऊंटवर अपलोड करू शकता.
Picture Credit: Pinterest