Published Oct 17, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
आजकाल आपली बरीचशी कामे ही स्मार्टफोनवर होत असतात.
आजच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळतात.
अशा वेळेस सीएनजी हा पर्याय अनेकांना योग्य आणि स्वस्त वाटत आहे.
.
तर पेट्रोल कार सीएनजी कशी करायची हे आपण जाणून घेऊयात.
सर्वात आधी सीएनजी किट तुमच्या गाडीसाठी योग्य आहे की नाही हे पहावे.
पेट्रोल कार सीएनजी करण्यासाठी सरकारची परवानगी मिळवणे आवश्यक आहे.
सर्टिफिकेट मिळाल्यानंतर चांगले सीएनजी किट मिळणे गरजेचे असते. अधिकृत डिलरकडूनच हे किट खरेदी करावे.