व्हॉट्सॲप स्टिकर क्रिएट करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स 

Science Technology

13 November 2026

Author:  हर्षदा जाधव

व्हॉट्सॲपमध्ये चॅटिंग करताना ईमोजी आणि स्टिकर्सचा प्रचंड वापर केला जातो. 

व्हॉट्सॲप चॅटिंग 

Picture Credit: Pinterest

व्हॉट्सॲप स्टिकर्स क्रिएट करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. 

व्हॉट्सॲप स्टिकर्स

Picture Credit: Pinterest

सर्वात आधी फोनमध्ये व्हॉट्सॲप ओपन करा आणि कोणतेही चॅट किंवा ग्रुप उघडा. 

प्रोसेस वाचा

Picture Credit: Pinterest

मेसेज टाईप करणारे किबोर्ड ओपन करा आणि ईमोजी/स्टिकर आयकॉनवर क्लिक करा. 

स्टिकर आयकॉन

Picture Credit: Pinterest

आता 'क्रिएट' किंवा प्लस पर्यायावर क्लिक करा.

प्लस पर्याय

Picture Credit: Pinterest

गॅलरीमधून अशा फोटोची निवड करा, ज्याचा स्टिकर क्रिएट करायचा आहे.

फोटो निवडा

Picture Credit: Pinterest

फोटोचे बॅकग्राऊंट आपोआप काढून टाकले जाईल. फोटोवर टेक्स्ट किंवा ईमोजी जोडू शकता. 

टेक्स्ट जोडा

Picture Credit: Pinterest

आता सेंड बटनावर क्लिक करा. आता हा स्टिकर तुमच्या स्टिकर कलेक्शनमध्ये सेव्ह केला जाईल. 

स्टिकर कलेक्शन

Picture Credit: Pinterest