व्हिडिओपासून बनवा भन्नाट स्टिकर

Science Technology

2 August 2026

Author:  हर्षदा जाधव

प्ले स्टोअर

व्हिडिओपासून स्टिकर बनवण्यासाठी गूगल प्ले स्टोअरवर विविध ॲप्स उपलब्ध आहेत. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

व्हॉट्सॲप स्टिकर 

तुम्ही व्हॉट्सॲपवरून देखील व्हिडीओपासून स्टिकर तयार करू शकता. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

व्हॉट्सॲप चॅट

सर्वात आधी व्हॉट्सॲप ओपन करा आणि कोणतेही एक चॅट उघडा. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

स्टिकर आयकॉन

आता ईमोजीच्या बाजूला दिसणाऱ्या स्टिकर आयकॉनवर क्लिक करा. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

इथे तुम्हाला क्रिएट स्टिकर पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

क्रिएट स्टिकर

(फोटो सौजन्य – Pinterest)

आता तुमच्यासमोर फोटो गॅलरी ओपन होईल, त्यामधून एक व्हिडीओ निवडा. 

फोटो गॅलरी

(फोटो सौजन्य – Pinterest)

आता फ्रेम ॲडजस्ट करून स्टिकर क्रिएट करा. 

स्टिकर फ्रेम 

(फोटो सौजन्य – Pinterest)

हा स्टिकर सेव्ह करून तुम्ही चॅटमध्ये कोणालाही पाठवू शकता. 

सेव्ह करा

(फोटो सौजन्य – Pinterest)