एकाच फोनमध्ये वापरा दोन व्हॉट्सॲप अकाऊंट!

Science Technology

7 November 2026

Author:  हर्षदा जाधव

व्हॉट्सॲपमध्ये एक असं फीचर आहे, ज्यामुळे एकाच फोनमध्ये दोन अकाऊंट वापरू शकता. 

दोन अकाऊंट

Picture Credit: Pinterest

दुसरे व्हॉट्सॲप अकाऊंट तयार करण्यासाठी आणखी एक मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे. 

मोबाईल नंबर

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप सेटिंग ओपन करा. 

व्हॉट्सॲप सेटिंग

Picture Credit: Pinterest

इथे तुमच्या नावाजवळ दिसणाऱ्या बाणावर क्लिक करा.

स्टेप्स फॉलो करा

Picture Credit: Pinterest

आता ॲड अकाऊंट पर्याय निवडा.

ॲड अकाऊंट

Picture Credit: Pinterest

आता दुसरा मोबाईल नंबर एंटर करून अकाऊंट तयार करा.

मोबाईल नंबर

Picture Credit: Pinterest

अशा पद्धतीने तुम्ही दोन व्हॉट्सॲप अकाऊंट एकाच फोनमध्ये अगदी सहज वापरू शकता. 

व्हॉट्सॲप अकाऊंट

Picture Credit: Pinterest

दोन्ही अकाऊंटवरील मेसेज आणि नोटिफिकेशन वेगवेगळ्या येतील.  

मेसेज आणि नोटिफिकेशन

Picture Credit: Pinterest