Published Dev 06, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
टॉक्सिक बॉस तो असतो जो आपल्या कलिकसोबत नकारात्मक वर्तवणूक करत असतो.
सतत कर्मचाऱ्यांना ओरडणे, त्यांना डीमोटिव्हेट करणे, आणि सर्वांसमोर एखाद्याला पाण्यात पाहणे. ही टॉक्सिक बॉसचे संकेत आहे.
जर तुमच्या ऑफिसमध्ये टॉक्सिक बॉस असेल तर आपण जाणून घेऊया त्याला कसे हॅण्डल केले पाहिजे.
आपले काम आणि वैयक्तिक जीवनामध्ये अंतर राखा. टॉक्सिक बॉससोबत शक्य तितके अंतर राखा.
जर तुम्हाला बॉसने ओरडले असेल तर अशावेळी जवळच्या व्यक्तीसोबत चर्चा करा.
टॉक्सिक बॉसच्या चुकीच्या आरोपांपासून वाचण्यासाठी तुमच्या कामाचा संपूर्ण रेकॉर्ड ठेवा.
.
टॉक्सिक बॉसच्या वागणुकीवर भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहा. हे तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवेल.
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही