First Bike घेताना Budget कसं ठरवावं?

Automobile

07 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

बाईक Price पाहू नका

बाईकची Ex-Showroom किंमत वेगळी आणि On-Road किंमत वेगळी असते. 

Picture Credit: Pinterest

खर्च वाढतो

On-Road मध्ये Insurance, RTO, Accessories यांचा खर्च वाढतो.

Picture Credit: Pinterest

Monthly Income Rule ठेवा

साधारणपणे तुमच्या Monthly Income च्या ३०-४०% पेक्षा जास्त EMI टाळा. EMI जास्त झाला तर इंधन आणि देखभाल खर्च मॅनेज करणे कठीण जाते.

Picture Credit: Pinterest

दररोज कॉलेज, ऑफिसला जाण्यासाठी वापर होत असेल तर मायलेज महत्त्वाचे आहे. हाय cc बाईक स्टायलिश दिसते. पण, पेट्रोल खर्च वाढवते.

इंधनाची किंमत

Picture Credit: Pinterest

सर्व्हिस, इंजिन ऑईल, ब्रेक यासाठी दर महिन्याला खर्च येतो. काही बाईक स्वस्त असतात. पण, देखभाल खर्च महाग असतो.

देखभाल खर्च विसरु नका

Picture Credit: Pinterest

City ride - 100-125cc पुरेशी. हायवेवर 150-200cc. डेली Commute मायलेज बाईक बेस्ट.

रायडिंग Purpose ठरवा

हेल्मेट, जॅकेट, ग्लोज हे सेफ्टीसाठी आवश्यक आहेत. फक्त बाईकवरच सर्व बजेट खर्च करु नका.

Accessories साठी बजेट

Picture Credit: Pinterest

बजेट कमी असेल तर Certified used bike चांगला पर्याय ठरु शकतो.

Use Bike vs New Bike

Picture Credit: Pinterest

हवेचा योग्य दाब राखल्याने तुमची बाईक सुरक्षितपणे आणि सुरळीतपणे चालते. 

योग्य दाब

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?