www.navarashtra.com

Published Oct 18, 2024

By Tejas Bhagwat

Pic Credit - istockphoto

 सर्वात प्रथम google my activity मध्ये जाऊन पेज लॉग इन करावे. 

लॉग इन केल्यानंतर my activity दिसेल. तिथे तुम्हाला संपूर्ण हिस्ट्री दिसेल. 

लॉग इन

डेटा डिलिट करण्यासाठी तुम्ही फिल्टर्सचा वापर करू शकता. 

फिल्टर्स

.

त्यानंतर delete activity by या पर्यायावर क्लिक करावे.

delete activity by

तसेच all time अथवा custom range पर्याय निवडा.

दोन पर्याय उपलब्ध 

सर्व सेटिंग निवडून झाल्यानंतर delete बटणावर क्लिक करावे. 

सेटिंग निवडावी

त्यानंतर तुम्हाला हिस्ट्री डिलिट करण्याबाबत कन्फरमेशनचा एक मेसेज दिसेल

हिस्ट्री डिलिट