Published 3 Jan 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
गुगल-पे च्या सततच्या वापरामुळे हिस्ट्री वाढते. ती कशी डिलिट करायची ते जाणून घेऊयात. आहे
गुगल पे ओपन करून प्रोफाइलमध्ये जावे.
त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी आणि सिक्युरिटीवर क्लिक करावे.
त्यानंतर data presentation वर क्लिक करा. त्यानंतर गुगल अकाऊंट लिंकवर क्लीक करा.
तिथे गेल्यावर पेमेंट अँड subscription वर जावे.
आता पेमेंट इन्फोवर क्लिक करून पेमेंट हिस्ट्री डिलिट करावी. करा
.