भेसळीचा धोका वाढला आहे, विशेषत: खाद्यपदार्थांमध्ये.
Picture Credit: Pinterest
दुधात देखील भेसळ केली जाते. ती कशी ओळखावी.
Picture Credit: Pinterest
जीवनावश्यक वस्तूंमधील भेसळ आरोग्यासाठी हानिकारक असते.
Picture Credit: Pinterest
दुधाचे काही थेंब टाका. दूध वाहत गेले आणि पांढरी रेघ मागे सोडली तर ते अस्सल आहे.
Picture Credit: Pinterest
हे दूध पटकन पसरते आणि पांढरे डाग सोडत नाही.
Picture Credit: Pinterest
दूध उकळल्यानंतर भांड्याला चिटकत असेल तर ते अस्सल आहे.
\Picture Credit: Pinterest
कृत्रिम दुधाला विचित्र वास येतो.
Picture Credit: Pinterest
दूध हातावर चोळल्यास साबणासारखा स्पर्श जाणवतो.
Picture Credit: Pinterest