www.navarashtra.com

Published Nov 11,,  2024

By  Shilpa Apte

अशाप्रकारे करा मलई फेशियल, ग्लोइंग स्किनसाठी उत्तम

Pic Credit -   iStock

मिनरल्स, व्हिटामिन्स, हेल्दी फॅट्स असतात मलईमध्ये आहेत

मलई

2 चमचे मलई, चिमूटभर हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावा, मसाज करा, नंतर कोमट पाण्याने धुवा

क्लींजिंग

क्लींजिंगनंतर 1 चमचा तांदळाचे पीठ, 2 चमचे क्रीममध्ये मिसळा, 5 मिनिटं मसाज करा मग धुवा

स्क्रबिंग

2 चमचे मलई, गुलाबपाणी मिसळून पेस्ट लावा, हायड्रेट आणि मॉइश्चराइज होण्यास मदत 

फेस मसाज

2 चमचे मलई, 1 चमचा मध, लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्याला लावा, 10 मिनिटांनी चेहरा धुवा

फेस मास्क

चेहऱ्याचं टॅनिंग कमी होते, स्किन मऊ आणि तजेलदार होते

टॅनिंग

.

सुरकुत्या, ओपन पोर्स, पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते. स्किन सॉफ्ट, हायड्रेट, मॉइश्चराइज होते

फायदे

.

कोणताही फेस मास्क लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा. 

पॅच टेस्ट

.

आरोग्यासाठी फायदेशीर आहे ग्रीन बदाम, चेहराही उजळेल