व्हॉट्सअॅपवरून रिचार्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे.
Picture Credit: pinterest
सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप ओपन करा.
Picture Credit: pinterest
वरच्या बाजूला दिसणाऱ्या ₹ आयकॉनवर क्लिक करा.
Picture Credit: pinterest
इथे तुम्हाला मोबाईल रिचार्ज ऑप्शन दिसेल.
Picture Credit: pinterest
आता ऑप्शनवर क्लिक करून तो नंबर निवडा ज्यावर रिचार्ज करायचा आहे.
Picture Credit: pinterest
आता जो रिचार्ज करायचा आहे, त्यावर टॅप करा.
Picture Credit: pinterest
आता पेमेंट करून प्रक्रिया पूर्ण करा.
Picture Credit: pinterest
अशा पद्धतीने व्हॉट्सअॅपवरून रिचार्ज करू शकता.
Picture Credit: pinterest