सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल पे ओपन करा.
Picture Credit: pinterest
आता प्रोफाईलवर टॅप करा.
Picture Credit: pinterest
आता तुमच्या स्क्रीनवर यूपीआय लाईट ऑप्शन दिसेल.
Picture Credit: pinterest
आता ईनेबल यूपीआय लाईटवर क्लिक करा.
Picture Credit: pinterest
200 ते 500 रुपयांची रक्कम निवडा, जी तुम्हाला पिनशिवाय पेमेंट करायची आहे.
Picture Credit: pinterest
आता पिन एंटर करून ही प्रोसेस पूर्ण करा.
Picture Credit: pinterest
कुठेही पेमेंट करताना यूपीआय लाईटचा पर्याय निवडा, जिथे तुम्हाला पिन टाकायची गरज नाही.
Picture Credit: pinterest
यूपीआय लाईटची लिमिट 2 हजार रुपयांपर्यंत आहे.
Picture Credit: pinterest