आयफोनमध्ये असे करा व्हॉईस टायपिंग 

Science Technology

19 June 2026

Author:  हर्षदा जाधव

मोठे मेसेज

अनेकदा आपल्याला मोठे मेसेज टाईप करण्याचा कंटाळा येतो.

Picture Credit:  pinterest

व्हॉईस टायपिंग

अशावेळी व्हॉईस टायपिंग अतिशय फायदेशीर ठरते.

Picture Credit:  pinterest

आयफोन सेटिंग

आयफोनमध्ये व्हॉईस टाईपिंग करणं अतिशय सोपं आहे.

Picture Credit:  pinterest

सर्वात आधी मेसेज लिहीण्यासाठी किबोर्ड ओपन करा.

मेसेज किबोर्ड 

Picture Credit:  pinterest

आता खालील बाजूला दिसणाऱ्या माईक बटनावर टॅप करा.

माईक बटन

Picture Credit:  pinterest

आता तुमचा मेसेज टाईप न करता केवळ बोला.

मेसेज बोला

Picture Credit:  pinterest

तुम्ही बोलत असलेला संपूर्ण मेसेज आपोआप टाईप केला जाईल.

मेसेज टाईप होईल

Picture Credit:  pinterest

यामुळे आता तुम्हाला मोठे मेसेज टाईप करावे लागणार नाहीत.

चिंता संपली 

Picture Credit:  pinterest